भारतीय सौंस्कृतीत मुळातच खाली सुखासन मधे बसून जेवण जेवण्याची पद्धत आहे, पण आजकाल आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुसरण करतोय आणि ही परंपरा मात्र आता नामशेष होतीये जनू !डायनिंग टेबल वर किंवा टीपॉय वर बसण्याने जास्त आराम मिळतो, म्हणून आपण खाली मांडी घालून बसणं विसरलोच आहोत, बरं यातही काही लोक नेटफ्लिक्स बघताना आता आपल्या बेडवर बसून सुद्धा जेऊ लागलेत ! बरं खाली बसता न येणाऱ्यांसाठी हा आहे सर्वोत्तम पर्याय ; ज्यामुळे तुम्हाला मांडी घालून बसण्याचे सर्व फायदे सुद्धा मिळतील , आणि बसणं सुद्धा सोप्पं होईल – आणि तो पर्याय आहे खुर्चीवर मांडी घालून बसणे !If you are unable to sit on the ground, you can try sitting cross-legged on a chair. This way, you will get the benefits of sitting cross-legged while also making it easier to sit.

! थांबा ! आणि विचार करा, मुळातच आपली सौंस्कृती , आयुर्वेद हे सुखासन मधेय बसून जेवायला का बरं सांगतात, हे वैद्यकीय दृष्टिकोनातून समजावून घ्या : १. मुळातच सुखासन / खाली मांडी घालून बसने ही एक योगिक मुद्रा आहे ज्यामुळे आपण सतर्क होतो आणि शरीराला आराम मिळतो २. सुखासन मधे बसल्या मुले आपण जेव्हा समोरच्या ताटातला घास उचलतो तेव्हा आपल्या पुढे मागे हालचालीच्या क्रिये मुळे, पोटातले स्नायू ताणले जातात आणि पोटातील ऍसिडस् अधिक गतीने तयार होऊन पचन लवकर होते ३. खाली बसून जेवल्यामुळे चक्क वजन आटोक्यात राहतं !! कारण आपण त्या वेळी सतर्क असतो आणि अन्न गरजेपेक्षा जास्त खाल्या जात नाही ४. तुम्ही खाली बसता तेव्हा पोटावर हलका ताण येतो ज्यामुळे Vagus Nerve -जी नस मेंदू पर्यंत पोट भरल्याचे संकेत पोहचवते – ती लवकर हे कार्य करते आणि आपण सीमित अन्न खातो. ५. ऍसिडिटीच प्रमाण खाली बसल्या मुळे अधिक प्रमाणात आटोक्यात येतं.Sitting cross-legged on chair or floor is beneficial for all health groups. 

Visit the website: https://thelivertransplant.com/ Don’t forget to subscribe to our channel @drbipinbvibhute You can follow me on other platforms: Dr.Bipin Vibhute: https://www.facebook.com/livertranspl... https://www.instagram.com/drbipeenvib

Video By

Dr. Bipin Vibhute

Liver and Multi-Organ Transplant Surgeon,

Read More

    Book An Appointment

    Reviews  All Reviews

    Design & Developed By Circadian Communications & Analytics