नियती ने थट्टा केली आणी आमच्या परिवारावर तीन महिन्यात दुसरा मोठा आघात झाला. बाबांना आधीच कॅन्सर सारखा भयावह आजार झाला व त्याचे उपचार पुण्याला सुरूच होते आणी माझी तब्येत अचानक कुठल्याही प्रकारची लक्षण नसतानाही एकदम गंभीर झाली. रिपोर्ट्स बघुन वाटलं आता बायकोचे कुंकु आणी...
देव मानुस श्री . विभुते सर आम्ही सौ.वैशाली हीस काविळ चा इलाज करण्यासाठी जळगाव येथे खाजगी दवाखान्यात अँडमिट केले गेले .त्या अगोदर सुध्दा वैद्यकीय इलाज सुरूच होते.परन्तु जळगाव येथील डॉक्टरांनी सौ वैशालीचे लिव्हर ड डॅमेज झाल्याचे सांगितले व आमचे सर्व कुटुंबावर दुःखाचे...