Hats off to Sahyadri team, Doctors carry loads of experience, combined with untiring team of doctors, paramedics and well trained Nurses of course backed up with sayhadri latest Technology OT and ICU makes the whole experience of transplant look very easy and throws...
The India’s Best Liver Transplant Surgeon. He is Terrific. Knowledgeable, Sensitive, Informative. He takes time with the patient to help them with their health issues. I highly recommend Dr. Bipin Vibhute to anyone looking for a...
When I visit to Dr. Bipin Vibhute on the issue of liver chirossis, he suggest to liver transplant as best way to treat at that point of time. Since day-one I visited to the Surgery day, Dr. and his team very examined all relevant details and kept us updated too. I...
नियती ने थट्टा केली आणी आमच्या परिवारावर तीन महिन्यात दुसरा मोठा आघात झाला. बाबांना आधीच कॅन्सर सारखा भयावह आजार झाला व त्याचे उपचार पुण्याला सुरूच होते आणी माझी तब्येत अचानक कुठल्याही प्रकारची लक्षण नसतानाही एकदम गंभीर झाली. रिपोर्ट्स बघुन वाटलं आता बायकोचे कुंकु आणी...
देव मानुस श्री . विभुते सर आम्ही सौ.वैशाली हीस काविळ चा इलाज करण्यासाठी जळगाव येथे खाजगी दवाखान्यात अँडमिट केले गेले .त्या अगोदर सुध्दा वैद्यकीय इलाज सुरूच होते.परन्तु जळगाव येथील डॉक्टरांनी सौ वैशालीचे लिव्हर ड डॅमेज झाल्याचे सांगितले व आमचे सर्व कुटुंबावर दुःखाचे...
मी श्री. विनोद धर्मा चव्हाण माझा मुलगा वय ७ वर्षाचा चि. युवराज विनोद चव्हाण गेल्या ५ वर्षापासून लिव्हर या आजाराने ग्रस्त होता. आम्हाला लिव्हर शस्त्रक्रिया करावयाची होती. आमची उपचार प्रक्रिया नागपूर, नांदेड, हैद्राबाद या ठिकाणी करण्यात आली होती. पण आमची आर्थिक...
Recent Comments