हितगुज मी अन माझे लिव्हर, एकदा हितगुज करत होतो निरोगी आयुष्याचे, स्वप्न मनी गुंफत होतो मी अन माझे लिव्हर, एकदा हितगुज करत होतो साथ देणार आयुष्यभर आणाभाका खात होतो, मी अन माझे लिव्हर, अशात लिव्हरच्या कुशीत वेदनांचा वादळ येतं आरोग्याचा सुंदर बंगला पत्यासारखा उडवत नेत मी...
नाव – श्री प्रभाकर नानाभाऊ शिंदे मी गेली इ.सन २०१४ पासून लिव्हरच्या आजारामुळे परेशान होतो. मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ स्वारगेट पुणे येथे वाहक ( कंडक्टर ) या पदावर कार्यरत आहे. मला इ.सन २०१४ ला आपल्याकडे ” चिकनगुनिया “, ” कावीळ “,...
जानेवारी २०१९ ला श्री विजय शेलार यांना सर्वप्रथम कावीळ चा त्रास झाला तेव्हा मी त्यांना नाशिकच्या सुरभी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले सर्व तपासणी झाल्यानंतर डॉ. बंडोपाध्याय यांनी मला सांगितले की यांचे लिव्हर खराब झाले आहे आणि त्यासाठी डॉ. देशमुख यांना बोलावले त्यांनी पण...
सर्वप्रथम सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन पुणे येथील सर्व लिव्हर टीमचे मनस्वी आभार व शतश: ऋणी. मी गौतम देवरावजी आहाटे ( शिक्षक ) रेणुका नगर यवतमाळ या ठिकाणी दोन शब्दांचा प्रपंच मांडू इच्छितो. सर माझा पुनर्जन्मावर तर विश्वास नाही, परंतु मी आज मात्र निश्चित सांगू सांगू शकतो...
Kunal Pandit Treatment:Liver Transplant Those who suffer from heavy diabetes will relate to what I must have gone through. Life was a challenge because of the chronic illness I was suffering and not only me but my entire family was extremely disturbed. My wife was...
Ashirvad Cyber Treatment:Liver Transplant My father is an ordinary sugar factory. The cost of the hospital for us was not less than that hill but the relatives helped us a lot. Today it is being done for five to six months but there is no lack of any kind on us. All...
Recent Comments