Pravin Patole (Transplant Year: 2021)
Treatment : Liver Transplant
Saket Khadakkar (Transplant Year: 2021)
Treatment : Liver Transplant
Pravin Patole (Transplant Year: 2021)
Treatment : Liver Transplant
Saket Khadakkar (Transplant Year: 2021)
Treatment : Liver Transplant
Pravin Patole (Transplant Year: 2021)
Treatment : Liver Transplant
Saket Khadakkar (Transplant Year: 2021)
Treatment : Liver Transplant
Error: Contact form not found.
आज काल प्रत्येकाचं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालू आहे , आणि वेळ आहे ९ ते ५ !!! बरोबर ना ? मग सकाळी उठल्यापासून ते झोपे पर्यंतच्या सगळ्या आवश्यक गोष्टी आपण या वेळेनुसार ” Manage / मैनेज ” करतोय , बरं ते करता करता मात्र – स्वास्थय, तब्येतीच्या तक्रारी ,आजारपण, वाढतंय आणि व्यायाम करण्याची इच्छा, आणि इच्छा असेल तर तो करण्यासाठीचा वेळ हा कमी होत चाललाय . Try this 10-minute yoga routine designed to help you relax and rejuvenate right in your office chair. Perfect for relieving stress and improving focus
या जागतिक योग दीना ( २१ जुन ) निमित्त हा नवा विडिओ – कि कसा आपल्या या व्यस्थ घडाळ्यात , दिवसातील फक्त १५ मिनटात देऊन , तो संपूर्ण ९ ते ५ चा थकवा आणि शीण कसा घालवता येईल – ते ही योगाच्या माध्यमातूम हे बघुयात ! खरं तर मी मनापासून असं म्हणेन कि हे सोप्पे , अगदी आपल्या ऑफिस च्या खुडचीवर बसून होणारे योग प्रकार / स्ट्रेचिंग चे प्रकार करण्याचा फक्त प्रयत्न नाही तर याला रोजच्या दिनक्रमाचा भाग बनवा – कारण आपलं शारीरिक स्वास्थ्य हे आपल्या करिअर प्रमाणे प्रगती करणारे हवे , नाहीतर कुठलही यश अपूर्ण आहे ! “
Try this yoga routine and feel relaxed and fresh within 10 mintues. दिवसातून एकदा जरी केला योग, तर तुमच्या जवळ कधी येणार नाही कुठलाही रोग ” तुमच्या आपल्या डॉक्टरांचा आग्रही आणि प्रेमळ सल्ला – डॉ बिपीन विभुते

कसा आपल्या या व्यस्थ घडाळ्यात , दिवसातील फक्त १५ मिनटात देऊन , तो संपूर्ण ९ ते ५ चा थकवा आणि शीण कसा घालवता येईल - ते ही योगाच्या माध्यमातूम हे बघुयात !