Ask Question x

  Ask a Question


  Call Us x
  +91 - 888 856 7456
  Find Us x

  Address

  Dr. Bipin B. Vibhute ,

  1st floor Sahyadri multispecialist hospital , Karve road , erabdawane deccan gym khana, Maharashtra , 411004

  Clinic Timing:10:30AM - 7:30PM | Sunday Closed

  Book An Appointment x

   Book An Appointment

   10-minute yoga routine to relax in the office chair - Dr. Bipin Vibhute
   • Upper Basement Sahyadri Multispeciality
    Hospital, Karve Road,Deccan Gymkhana, Pune-04
   • [popup_anything id="6901"]

   Select Page

   10-minute yoga routine to relax in the office chair

   by | Aug 22, 2023 | Videos

   आज काल प्रत्येकाचं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालू आहे , आणि वेळ आहे ९ ते ५ !!! बरोबर ना ? मग सकाळी उठल्यापासून ते झोपे पर्यंतच्या सगळ्या आवश्यक गोष्टी आपण या वेळेनुसार ” Manage / मैनेज ” करतोय , बरं ते करता करता मात्र – स्वास्थय, तब्येतीच्या तक्रारी ,आजारपण, वाढतंय आणि व्यायाम करण्याची इच्छा, आणि इच्छा असेल तर तो करण्यासाठीचा वेळ हा कमी होत चाललाय . या जागतिक योग दीना ( २१ जुन ) निमित्त हा नवा विडिओ – कि कसा आपल्या या व्यस्थ घडाळ्यात , दिवसातील फक्त १५ मिनटात देऊन , तो संपूर्ण ९ ते ५ चा थकवा आणि शीण कसा घालवता येईल – ते ही योगाच्या माध्यमातूम हे बघुयात ! खरं तर मी मनापासून असं म्हणेन कि हे सोप्पे , अगदी आपल्या ऑफिस च्या खुडचीवर बसून होणारे योग प्रकार / स्ट्रेचिंग चे प्रकार करण्याचा फक्त प्रयत्न नाही तर याला रोजच्या दिनक्रमाचा भाग बनवा – कारण आपलं शारीरिक स्वास्थ्य हे आपल्या करिअर प्रमाणे प्रगती करणारे हवे , नाहीतर कुठलही यश अपूर्ण आहे ! ” दिवसातून एकदा जरी केला योग, तर तुमच्या जवळ कधी येणार नाही कुठलाही रोग ” तुमच्या आपल्या डॉक्टरांचा आग्रही आणि प्रेमळ सल्ला – डॉ बिपीन विभुते

   Video By

   Dr. Bipin Vibhute

   Liver and Multi-Organ Transplant Surgeon,

   Read More

    Book An Appointment

    Reviews  All Reviews

    Design & Developed By Circadian Communications & Analytics

    [popup_anything id="4887"]