सन्मान दुर्दम्य इच्छाशक्तीचा – लिव्ह अगेन ! अवयवदाता नसता तर, नसती कुठलीच आशा, ना कुठले प्रत्यारोपण, ना कुठलीच प्रेणदायी कथा ! साथ देणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि संपूर्ण आरोग्यसंस्था यांचेही अनंत आभार. लिव्ह अगेन च्या संकल्पनेतून, आम्ही प्रत्येकाला नवा आशेचा क्षितिज दाखवितो आणि त्यांना एक नवीन जीवन देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. आम्ही कृतज्ञ आहोत प्रत्येक अश्या वीर दात्यांचे , व खंबीरपणे लढणाऱ्या त्या रुग्ण व त्यांच्या परिवारांचे, ज्यांनी जिद्दीने नवीन आयुष्य साठी लढाई लढली आहे तर आमच्या बरोबर सामील व्हा आणि अनुभवा , धाडसी , कठोर आणि व वैद्यकीय कर्तृत्वाचा अकल्पनीय प्रवास डॉ बिपीन विभुते ( यकृत व मल्टीऑर्गन प्रत्यारोपण विशेषज्ञ ८ वर्षाचा अनुभव व ८००+ शस्त्रक्रिया )

Video By

Dr. Bipin Vibhute

Liver and Multi-Organ Transplant Surgeon, Read More

    Book An Appointment

    Reviews  All Reviews

    Design & Developed By Circadian Communications & Analytics