तुम्हाला खाली जमिनीवर बसून जेवता येत नसेल – तर हा आहे सर्वोत्तम पर्याय ! Sit On A Chair & Eat

तुम्हाला खाली जमिनीवर बसून जेवता येत नसेल – तर हा आहे सर्वोत्तम पर्याय ! Sit On A Chair & Eat

भारतीय सौंस्कृतीत मुळातच खाली सुखासन मधे बसून जेवण जेवण्याची पद्धत आहे, पण आजकाल आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुसरण करतोय आणि ही परंपरा मात्र आता नामशेष होतीये जनू !डायनिंग टेबल वर किंवा टीपॉय वर बसण्याने जास्त आराम मिळतो, म्हणून आपण खाली मांडी घालून बसणं विसरलोच आहोत,...